या कलाकारांची ही आर्त हाक ऐका... कधीकाळी आपल्या पहाडी आवाजाने वास्तव मांडणारे, लोकगीतांनी मनोरंजनासोबत प्रबोधन करणारे हे कलाकार आता हताश झालेयत... कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गाण्यांचे कार्यक्रम होत नाहीयत... त्यामुळे, पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय... म्हणूनच या कलाकारांनी गाण्यांतून मायबाप सरकारपुढे याचना केलीय. ( Ameya VO )<br /><br />#Lokmat #Corona #KadubaiKharat #Lokgeet #Maharashtranews
